19. Solutions – Technical and Legal

Discussing the problem of indecent material on the internet is not enough; there is a need for strict measures at technical and legal levels. Fundamental changes in the system are necessary to curb the arbitrary behavior of criminals and technology companies. Continue reading …..

१८. अंमलबजावणीतील अडथळे

आर्थिक दंड अशी सजा आहे जी सरकार आणि समाज दोन्हीसाठी फायद्याची असते. जेल सोबत फार मोठा आर्थिक दंड प्रत्येक केस मध्ये वाढवले पाहिजेत. आर्थिक दंड इतका मोठा असावा की कंपनी ला फार मोठ आर्थिक नुकसान झालं पाहिजे. जर या घाणीला पूर्ण आळा घालायचा असेल तर विदेशी सोशल मीडिया ऐवजी स्वदेशी प्लॅटफॉर्म चा उपयोग करायला सुरू करावं आणि सगळ्यानी मिळून या प्लॅटफॉर्म कहा बहिष्कार सुरू करायला पाहिजे. Continue reading …..

18. Implementation Barriers

Although legal provisions exist to control indecent material on the internet, many technical and administrative challenges arise in their actual implementation. The real tragedy today is that the law enforcement machinery does not move at the speed with which criminals use technology. The spread of indecent material is not just a problem of one country; it is a global digital epidemic. Continue reading …..

१७. कायदेशीर चौकट आणि अर्थबोध

इंटरनेटवरील अनुचित साहित्याच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी भारतात विविध कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वेग आणि कायद्याची व्याप्ती यामध्ये नेहमीच संघर्ष राहिला आहे. डिजिटल युगातील या गुंतागुंतीच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आपली कायदेशीर चौकट कशी कार्य करते आणि त्यातील आव्हाने काय आहेत, हे समजणे आवश्यक आहे. Continue reading …..